मराठवाडा पाणीपुरी PWD मैदान साई चौक पुणे.
Don't forget to LIKE,COMMENT SHARE & SUBSCRIBE ...
Follow me on Facebook :- https://www.facebook.com/OhVlogs01/
Follow me on Insatagram :- https://www.instagram.com/om_hingne/
THANKS FOR WATCHING... #OhVlogs #streetfood #pune
...
https://www.youtube.com/watch?v=gpQYZ9y4qRM
Don't forget to LIKE,COMMENT SHARE & SUBSCRIBE ...
Follow me on Facebook :- https://www.facebook.com/OhVlogs01/
Follow me on Insatagram :- https://www.instagram.com/om_hingne/
THANKS FOR WATCHING... #OhVlogs #streetFood #LittiChokha
...
https://www.youtube.com/watch?v=HcEjLacPYMg
बुलडाण्यापासून 8 किलोमीटरवर तर खामगावपासून २० किलोमीटरवर ज्ञानगंगा नदीशेजारी वसलेल्या २०५.२१० चौरस किलोमीटरच्या क्षेत्राला ९ मे १९९७ रोजी वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळाला. अभयारण्यात बिबटय़ा, हरिण, काळवीट, रानमांजर, जंगली कुत्रे, तरस, लांडगा, रानडुक्कर, नीलगाय, चौिशगा, माकड, वटवाघूळ, अस्वल यांसारखे वन्यजीव मुक्तपणे संचार करतात. साग, धावडा, बिजा मोहा, चारोळी, चिंच, आवळा, बेहडा, अंजन, बेल, सालाई यांसारख्या अनेक वृक्ष प्रजातींची गर्दी असलेल्या या अभयारण्यात निरगुडी, बोराडी, भराटी, यांसारख्या झुडूप प्रजाती तर तिखाडी, कुसळी, पवन्या, कुंदासारख्या गवत प्रजाती आहेत. स्थानिक तर काही स्थालांतरित पक्ष्यांच्या अशा एकूण १५० प्रजातींचे पक्षी अभयारण्यात विहार करतात. धरण परिसर, लाखाचा झिरा, नळकुंड, निसर्ग परिचय केंद्र, ब्रिटिशकालीन तलाव ही या अभयारण्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत. लहान-मोठय़ा धबधब्यांनी आणि खळखळ वाहणाऱ्या निर्झरांनी अभयारण्यातून जाणारा घाटरस्ता आपल्याला आणखीच मोहून टाकतो. याशिवाय खामगाव-बुलडाणा मार्गावर बोथा शिवारात वन विभागाने निर्माण केलेले नक्षत्र वन पर्यटकांना आकर्षति करते. यामध्ये नक्षत्राप्रमाणे वृक्ष लावण्यात आले आहेत. इथली विविध वृक्ष प्रजाती आपले लक्ष वेधून घेते. प्रत्येक झाडावर त्याचे नाव आणि वैशिष्टय़े सांगणारी पाटी त्या झाडाची आणि आपली ओळख करून देते. नर्सरी, मुलांसाठी बांधलेला झोका, वनकुटी, बांबूपासून बनवलेले विश्रामगृह पाहण्यासारखे आहे. जानेवारी ते जून हा येथे येण्यासाठी उत्तम कालावधी आहे. फेब्रुवारी ते मे महिन्यात वन्यजीवांचे मोठय़ा प्रमाणात दर्शन होते.
Don't forget to LIKE,COMMENT SHARE & SUBSCRIBE ...
Follow me on Facebook :- https://www.facebook.com/OhVlogs01/
Follow me on Insatagram :- https://www.instagram.com/om_hingne/
Track: Tobu - Turn It Up [NCS Release]
Music provided by NoCopyrightSounds.
Watch: https://youtu.be/RrtAC7UZOh0
...
https://www.youtube.com/watch?v=ftjRPO_dFQ4
Don't forget to LIKE,COMMENT SHARE & SUBSCRIBE ...
Follow me on Facebook :- https://www.facebook.com/OhVlogs01/
Follow me on Insatagram :- https://www.instagram.com/om_hingne/
THANKS FOR WATCHING... #OhVlogs #hero #Duet
...
https://www.youtube.com/watch?v=LDxi8ox7Szs